- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ७:५सुमारे इ.स.पू. १४९०
“तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”
- गणना ७:६सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.
- गणना ७:७सुमारे इ.स.पू. १४९०
गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.
- गणना ७:८सुमारे इ.स.पू. १४९०
आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.
- गणना ७:९सुमारे इ.स.पू. १४९०
कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.
- गणना ७:१०सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.
- गणना ७:११सुमारे इ.स.पू. १४९०
कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”
- गणना ७:१२सुमारे इ.स.पू. १४९०
पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.
- गणना ७:१३सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:१४सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.
- गणना ७:१५सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षांचा कोकरा;
- गणना ७:१६सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:१७सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
- गणना ७:१८सुमारे इ.स.पू. १४९०
दुसर्या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.
- गणना ७:१९सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:२०सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
- गणना ७:२१सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
- गणना ७:२२सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:२३सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
- गणना ७:२४सुमारे इ.स.पू. १४९०
तिसर्या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले.
- गणना ७:२५सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:२६सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
- गणना ७:२७सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
- गणना ७:२८सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:२९सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.