मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ७:३०सुमारे इ.स.पू. १४९०

    चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.

  2. गणना ७:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  3. गणना ७:३२सुमारे इ.स.पू. १४९०

    दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  4. गणना ७:३३सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  5. गणना ७:३४सुमारे इ.स.पू. १४९०

    पापार्पणासाठी एक बोकड;

  6. गणना ७:३५सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  7. गणना ७:३६सुमारे इ.स.पू. १४९०

    पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.

  8. गणना ७:३७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  9. गणना ७:३८सुमारे इ.स.पू. १४९०

    दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  10. गणना ७:३९सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  11. गणना ७:४०सुमारे इ.स.पू. १४९०

    पापार्पणासाठी एक बोकड;

  12. गणना ७:४१सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  13. गणना ७:४२सुमारे इ.स.पू. १४९०

    सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.

  14. गणना ७:४३सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  15. गणना ७:४४सुमारे इ.स.पू. १४९०

    दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  16. गणना ७:४५सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  17. गणना ७:४६सुमारे इ.स.पू. १४९०

    पापार्पणासाठी एक बोकड;

  18. गणना ७:४७सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  19. गणना ७:४८सुमारे इ.स.पू. १४९०

    सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले.

  20. गणना ७:४९सुमारे इ.स.पू. १४९०

    त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  21. गणना ७:५०सुमारे इ.स.पू. १४९०

    दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  22. गणना ७:५१सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  23. गणना ७:५२सुमारे इ.स.पू. १४९०

    पापार्पणासाठी एक बोकड;

  24. गणना ७:५३सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  25. गणना ७:५४सुमारे इ.स.पू. १४९०

    आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.