- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ७:५५सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:५६सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
- गणना ७:५७सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
- गणना ७:५८सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:५९सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे.
- गणना ७:६०सुमारे इ.स.पू. १४९०
नवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले.
- गणना ७:६१सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:६२सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
- गणना ७:६३सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
- गणना ७:६४सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:६५सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
- गणना ७:६६सुमारे इ.स.पू. १४९०
दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले.
- गणना ७:६७सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:६८सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
- गणना ७:६९सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
- गणना ७:७०सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:७१सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
- गणना ७:७२सुमारे इ.स.पू. १४९०
अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले.
- गणना ७:७३सुमारे इ.स.पू. १४९०
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
- गणना ७:७४सुमारे इ.स.पू. १४९०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
- गणना ७:७५सुमारे इ.स.पू. १४९०
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
- गणना ७:७६सुमारे इ.स.पू. १४९०
पापार्पणासाठी एक बोकड;
- गणना ७:७७सुमारे इ.स.पू. १४९०
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
- गणना ७:७८सुमारे इ.स.पू. १४९०
बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.
- गणना ७:७९सुमारे इ.स.पू. १४९०