Skip to content

Shem बद्दल बायबलमधील वचने

81 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.

  2. आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  3. एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.

  4. पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  5. पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.

  6. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  7. रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.

  8. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  9. सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.

  10. नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  11. नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.

  12. तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  13. तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.

  14. तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.

  15. पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.

  16. अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.

  17. नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.

  18. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.

  19. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.

  20. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

  21. योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

  22. हदोराम, ऊजाल, दिक्लाह,

  23. ओबाल, अबीमाएल, शबा,

  24. ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.

  25. शेम, अर्पक्षद, शेलाह,