Skip to content

Arphaxad

10 वचने · 6 कुटुंब सदस्य

Arphaxad चा उल्लेख असलेली वचने

  1. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.

  2. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.

  3. शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.

  4. अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  5. अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.

  6. शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  7. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.

  8. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.

  9. शेम, अर्पक्षद, शेलाह,

  10. तो केनानाचा पुत्र, तो अर्पक्षदाचा पुत्र, तो शेमाचा पुत्र, तो नोआहचा पुत्र, तो लामेखाचा पुत्र,