Skip to content

Asshur

5 वचने · 5 कुटुंब सदस्य

Asshur चा उल्लेख असलेली वचने

  1. शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह

  2. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.

  3. तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील तेव्हा तुझा नाश होईल.”

  4. कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”

  5. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.