Shem बद्दल बायबलमधील वचने: Preserved in the ark
Preserved in the ark बद्दल वचने
नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.
नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले.
त्याच दिवशी नोआह आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या पत्नी तारवात गेले.
नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.)
नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ.