Skip to content

Levites बद्दल बायबलमधील वचने

186 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लेवीचे वंशज: येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,

  2. संगीतकार: आसाफचे वंशज 128,

  3. मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,

  4. मंदिराचे सेवकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,

  5. केरोसचे, सीआहाचे, पादोनचे,

  6. लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे,

  7. हागाबचे, शलमाईचे, हानानचे,

  8. गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे,

  9. रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे,

  10. उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,

  11. अस्नाहचे, मऊनीमचे, नफूसीमचे,

  12. बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,

  13. बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,

  14. बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,

  15. नसीयाहचे व हतीफाचे.

  16. शलोमोनच्या सेवकांचे वंशज: सोताईचे, हसोफरतचे, परूदाचे,

  17. यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,

  18. शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे व आमीचे.

  19. मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.

  20. पर्शियाचे तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.

  21. यांचे वंशज: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 652.

  22. आणि याजक पितृकुळातील वंशज: हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते.)

  23. यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले.

  24. राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणांतील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.

  25. म्हणून मी निरोप पाठवून एलिएजर, अरीएल, शमायाह, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍याह आणि मशुल्लाम या लेवी पुढार्‍यांना बोलाविले. मी योयारीब व एलनाथान या दोघा शिक्षकांनाही बोलाविणे पाठविले.