Skip to content

Levites बद्दल बायबलमधील वचने

186 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,

  2. मशेजबेल, सादोक, यद्दूआ,

  3. पेलतियाह, हानान, अनायाह,

  4. होशेय, हनन्याह, हश्शूब,

  5. हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,

  6. रहूम, हशबनाह, मासेयाह,

  7. अहीयाह, हानान, अनान,

  8. मल्लूख, हारीम व बाअनाह.

  9. “बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते—

  10. आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  11. “माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले.