Levites बद्दल बायबलमधील वचने: Sealed the covenant with Nehemiah
Sealed the covenant with Nehemiah बद्दल वचने
लेवी: अजन्याहचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल,
आणि त्याचे सहकारीः शबन्याह, होदीयाह, कलीता, पेलतियाह, हानान,
मीखा, रहोब, हशब्याह,
जक्कूर, शेरेब्याह, शबन्याह,
होदीयाह, बानी व बनीनू.
लोकांचे पुढारी: पारोश, पहथ-मोआब, एलाम, जत्तू, बानी,
बुन्नी, अजगाद, बेबाई,
अदोनियाह, बिग्वई, आदीन,
आतेर, हिज्कीयाह, अज्जूर,
होदीयाह, हाशूम, बेसाई,
हारीफ, अनाथोथ, नोबाई,
मग्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
मशेजबेल, सादोक, यद्दूआ,
पेलतियाह, हानान, अनायाह,
होशेय, हनन्याह, हश्शूब,
हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,
रहूम, हशबनाह, मासेयाह,
अहीयाह, हानान, अनान,
मल्लूख, हारीम व बाअनाह.
“बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते—