मुख्य मजकुरावर जा

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: The door of, a curtain of blue and purple suspended by gold rings from five pillars of shittim wood

4 वचने · 94 पैलू

The door of, a curtain of blue and purple suspended by gold rings from five pillars of shittim wood बद्दल वचने

  1. “निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा.

  2. या पडद्यासाठी सोन्याचे आकडे आणि सोन्याचे आवरण दिलेले बाभळीच्या लाकडाचे पाच खांब तयार करावेत आणि त्यांच्यासाठी कास्याच्या पाच बैठका तयार कराव्‍यात.”

  3. त्यांनी निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा तयार केला.

  4. मग त्यांनी पाच खांब व त्यांच्या कड्या बनविल्या. त्या खांबांचा वरचा भाग व बांधे यांना सोन्याचे आवरण घातले आणि त्यांच्या कास्याच्या पाच बैठका बनविल्या.