Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: Anointed with holy oil
Anointed with holy oil बद्दल वचने
यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.
त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,
मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली.
जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.