मुख्य मजकुरावर जा

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: The ark and mercy-seat put in the most holy place

5 वचने · 94 पैलू

The ark and mercy-seat put in the most holy place बद्दल वचने

  1. पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल.

  2. प्रायश्चिताचे झाकण परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे.

  3. मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले.

  4. मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.

  5. त्यात सोन्याची धूपवेदी सोन्याने आच्छादलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना असलेले एक सुवर्णपात्र, अंकुर फुटलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.