मुख्य मजकुरावर जा

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने: The table of show-bread, the golden candlestick, and the altar of incense were place in the holy place

5 वचने · 94 पैलू

The table of show-bread, the golden candlestick, and the altar of incense were place in the holy place बद्दल वचने

  1. निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा.

  2. मोशेने सभामंडपामध्ये, निवासमंडपाच्या उत्तर दिशेला पडद्याच्या बाहेर मेज ठेवला

  3. त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला

  4. मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली

  5. एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत.