मुख्य मजकुरावर जा

Genealogy बद्दल बायबलमधील वचने

114 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अर्वादी, समारी व हमाथी.

  2. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.

  3. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.

  4. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

  5. योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

  6. हदोराम, ऊजाल, दिक्लाह,

  7. ओबाल, अबीमाएल, शबा,

  8. ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.

  9. शेम, अर्पक्षद, शेलाह,

  10. एबर, पेलेग, रऊ,

  11. सरूग, नाहोर, तेरह,

  12. व अब्राम (अर्थात् अब्राहाम).

  13. या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.

  14. हिल्कियाह हा शल्लूमचा पुत्र होता. शल्लूम हा सादोकाचा पुत्र होता. सादोक हा अहीतूबचा पुत्र होता.

  15. अहीतूब हा अमर्‍याहचा पुत्र होता. अमर्‍याह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा मरायोथाचा पुत्र होता.

  16. मरोयाथ जरह्याहचा पुत्र होता. जरह्याह उज्जीचा पुत्र होता. उज्जी बुक्कीचा पुत्र होता. बुक्की अबीशूवाचा पुत्र होता.

  17. अबीशूवा फिनहासाचा पुत्र होता. फिनहास एलअज़ाराचा पुत्र होता. एलअज़ार अहरोनाचा पुत्र होता. अहरोन मुख्य याजक होता—

  18. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्‍यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:

  19. फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश

  20. हा शखन्याहच्या कुळातील; पारोशच्या कुळातील: जखर्‍याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;

  21. पहथ-मोआबच्या कुळातील: जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष;

  22. जट्टूच्या कुळातील: यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष;

  23. आदीनाच्या कुळातील: योनाथानाचा पुत्र एबेद व इतर 50 पुरुष;

  24. एलामाच्या कुळातील: अथल्याहचा पुत्र यशायाह व इतर 70 पुरुष;

  25. शफाट्याहच्या कुळातील: मिखाएलचा पुत्र जबद्याह व इतर 80 पुरुष;