मुख्य मजकुरावर जा

Reu

6 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Ragau

"Reu" साठी शोधा

Reu चा उल्लेख असलेली वचने

  1. पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.

  2. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  3. रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.

  4. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  5. एबर, पेलेग, रऊ,

  6. तो सरुगाचा पुत्र, तो रऊचा पुत्र, तो पेलेगाचा पुत्र, तो एवराचा पुत्र, तो शेलहाचा पुत्र,