Serug
हे नावानेही ओळखले जाते: Saruch
Serug चा उल्लेख असलेली वचने
रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.
सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.
नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
सरूग, नाहोर, तेरह,
तो सरुगाचा पुत्र, तो रऊचा पुत्र, तो पेलेगाचा पुत्र, तो एवराचा पुत्र, तो शेलहाचा पुत्र,