Skip to content

Ragau बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.

  2. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  3. रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.

  4. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

  5. एबर, पेलेग, रऊ,

  6. तो सरुगाचा पुत्र, तो रऊचा पुत्र, तो पेलेगाचा पुत्र, तो एवराचा पुत्र, तो शेलहाचा पुत्र,