Genealogy बद्दल बायबलमधील वचने: Of Pharez to David 5 वचने · 8 पैलू "Genealogy" साठी शोधा सर्व 114 From Noah to Abraham 52 From Abraham to Jesus 32 Of the Jews who returned from the captivity 20 Of Joseph 16 From Adam to Noah 14 Of Pharez to David 5 General references · Of no spiritual significance · Of Pharez to David बद्दल वचने रूथ ४:१८पेरेसाची वंशावळ अशी: पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,रूथ ४:१९हेस्रोन हा रामचा पिता, राम हा अम्मीनादाबचा पिता,रूथ ४:२०अम्मीनादाब हा नहशोनचा पिता, नहशोन हा सल्मोन चा पिता,रूथ ४:२१सल्मोन हा बवाजचा पिता, बवाज हा ओबेदचा पिता,रूथ ४:२२ओबेद हा इशायचा पिता, आणि इशाय हा दावीदाचा पिता.