मुख्य मजकुरावर जा

Alliance and Society with the Enemies of God बद्दल बायबलमधील वचने

229 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एलामाच्या कुळातील: मत्तन्याह, जखर्‍याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह.

  2. जत्तूच्या कुळातील: एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा,

  3. बेबाईच्या कुळातील: यहोहानान, हनन्याह, जब्बइ व अथलाइ.

  4. बानीच्या कुळातील: मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ.

  5. पहथ-मोआबाच्या कुळातील: अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,

  6. हारीमाच्या कुळातील: एलिएजर, इश्शीयाह, मल्कीयाह, शमायाह, शिमिओन,

  7. बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह.

  8. हाशूमाच्या कुळातील: मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.

  9. बानीच्या कुळातील: मादइ, अम्राम, ऊएल,

  10. बेनाइयाह, बेदयाह, कलूही,

  11. वन्या, मरेमोथ, एल्याशीब,

  12. मत्तन्याह, मत्तनई, यासय.

  13. बानी, बिन्नुई कुळातील: शिमी,

  14. शेलेम्याह, नाथान, अदायाह,

  15. मखनदबइ, शेशय, शारइ,

  16. अजरएल, शेलेम्याह, शमरियाह,

  17. शल्लूम, अमर्‍याह व योसेफ.

  18. नबोच्या कुळातील: ईयेल, मत्तिथ्याह, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बेनाइयाह.

  19. या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.

  20. तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात भेटू या.” पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले,

  21. म्हणून मी त्यांच्याकडे उलट हा निरोप पाठविला: “मी एक महान कार्य करीत आहे; ते कार्य थांबवून मी तुमच्या भेटीला का यावे?”

  22. त्यांनी चार वेळा मला तो निरोप पाठविला आणि प्रत्येक वेळी मी तेच उत्तर दिले.

  23. त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.

  24. “आम्ही असेही वचन देतो की आम्ही आमच्या कन्यांना यहूदीतर पुरुषांशी व पुत्रांना यहूदीतर कन्यांशी विवाह करू देणार नाही.

  25. “शेजारील देशात असणार्‍या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू.