मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Descended from Jacob's sons

5 वचने · 21 पैलू

"The Tribes of Israel" साठी शोधा

Descended from Jacob's sons बद्दल वचने

  1. तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.

  2. लेआचे पुत्र: याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.

  3. राहेलचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन हे होते.

  4. राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र: दान व नफताली हे होते.

  5. लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: गाद व आशेर हे होते.