मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Manasseh and Ephraim numbered among, instead of Joseph and Levi

3 वचने · 21 पैलू

"The Tribes of Israel" साठी शोधा

Manasseh and Ephraim numbered among, instead of Joseph and Levi बद्दल वचने

  1. “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे.

  2. अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते.

  3. योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.