मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Divided on mounts Ebal and Gerizim to hear the law

2 वचने · 21 पैलू

"The Tribes of Israel" साठी शोधा

Divided on mounts Ebal and Gerizim to hear the law बद्दल वचने

  1. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  2. आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.