मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Names of, engraven on the breastplate of the high priest

2 वचने · 21 पैलू

"The Tribes of Israel" साठी शोधा

Names of, engraven on the breastplate of the high priest बद्दल वचने

  1. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.

  2. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने होती. प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले.