मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Total strength of, on leaving Egypt

5 वचने · 21 पैलू

"The Tribes of Israel" साठी शोधा

Total strength of, on leaving Egypt बद्दल वचने

  1. इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते.

  2. मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.

  3. सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

  4. एकूण संख्या 6,03,550 होती.

  5. आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती.