Salvation बद्दल बायबलमधील वचने: Is of God
Is of God बद्दल वचने
कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला
याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात.
निश्चितच डोंगरावरील गोंधळ व पर्वतावरील फसवणूक; निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह हेच इस्राएलचे तारण आहेत.