मुख्य मजकुरावर जा

Salvation बद्दल बायबलमधील वचने: Have a token of, in their patient suffering for Christ

2 वचने · 106 पैलू

Have a token of, in their patient suffering for Christ बद्दल वचने

  1. पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल.

  2. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे.