मुख्य मजकुरावर जा

Salvation बद्दल बायबलमधील वचने: Is far off from the wicked

2 वचने · 106 पैलू

"Salvation" साठी शोधा

Is far off from the wicked बद्दल वचने

  1. दुष्ट लोक तारणप्राप्तीपासून फार दूर आहेत, कारण ते तुमच्या नियमांचा मुळीच शोध करीत नाहीत.

  2. आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो; कबुतरांप्रमाणे शोकाने हुंकारतो. आम्ही न्यायाचा शोध घेतो, पण तो सापडत नाही; सुटकेसाठी धडपडतो, पण ती फार दूर गेलेली असते.