मुख्य मजकुरावर जा

Salvation बद्दल बायबलमधील वचने: Evidence, by works

2 वचने · 106 पैलू

"Salvation" साठी शोधा

Evidence, by works बद्दल वचने

  1. जरी आम्ही असे बोलत असलो तरी, प्रिय मित्रांनो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा चांगल्या व तारणाबरोबर येणार्‍या गोष्टींची खात्री आहे.

  2. कारण परमेश्वर अन्यायी नाहीत. तुमची कृत्ये आणि त्यांच्या नावावर जी प्रीती तुम्ही त्यांच्या लोकांची मदत करून आणि अजूनही मदत करून दाखविता ती ते विसरणार नाहीत.