Salvation बद्दल बायबलमधील वचने: Pray to be visited with
Pray to be visited with बद्दल वचने
हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा आणि तुमचे तारण आम्हाला प्रदान करा.
हे याहवेह, जेव्हा तुमच्या प्रजेवर कृपादृष्टी कराल, तेव्हा माझेही स्मरण करा, त्यांचे तारण कराल, तेव्हा मलाही मदत करा.
हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो;