Skip to content

Prayer बद्दल बायबलमधील वचने: Rise early for

2 वचने · 120 पैलू

Rise early for बद्दल वचने

  1. याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.

  2. सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो; माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे.