Prayer बद्दल बायबलमधील वचने: With confidence in God
With confidence in God बद्दल वचने
ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत.
मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन, कारण तुम्ही मला उत्तर देता.
आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.