Prayer बद्दल बायबलमधील वचने: Prayers of the apostles
Prayers of the apostles बद्दल वचने
नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा,
ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.”