Prayer बद्दल बायबलमधील वचने: Calling upon the name of the Lord
Calling upon the name of the Lord बद्दल वचने
तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.
तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!”
आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’