- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Creation Era
Creation & The Fall
God creates the heavens and earth, forming humanity in his image before sin enters the world.
या कालखंडातील वचने
- उत्पत्ती ५:२०सुमारे इ.स.पू. ३३८२
यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
- उत्पत्ती ५:२१सुमारे इ.स.पू. ३३१७
हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.
- उत्पत्ती ५:२२सुमारे इ.स.पू. ३३१७
मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ५:२३सुमारे इ.स.पू. ३०१७
हनोख एकंदर 365 वर्षे जगला.
- उत्पत्ती ५:२४सुमारे इ.स.पू. ३०१७
हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
- उत्पत्ती ५:२५सुमारे इ.स.पू. ३१३०
मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला.
- उत्पत्ती ५:२६सुमारे इ.स.पू. ३१३०
लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ५:२७सुमारे इ.स.पू. २३४८
मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
- उत्पत्ती ५:२८सुमारे इ.स.पू. २९४८
लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.
- उत्पत्ती ५:२९सुमारे इ.स.पू. २९४८
त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.”
- उत्पत्ती ५:३०सुमारे इ.स.पू. २९४८
नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
- उत्पत्ती ५:३१सुमारे इ.स.पू. २३५३
लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
- उत्पत्ती ५:३२सुमारे इ.स.पू. २४४८
नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.