Jared
हे नावानेही ओळखले जाते: Jered
Jared चा उल्लेख असलेली वचने
महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.
यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.
हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
केनान, महलालेल, यारेद,
तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र, तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र, तो केनानाचा पुत्र,