मुख्य मजकुरावर जा

Tyre बद्दल बायबलमधील वचने: Its beauty

2 वचने · 47 पैलू

"Tyre" साठी शोधा

Its beauty बद्दल वचने

  1. सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘अगे सोर, तू म्हणतेस, “मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”

  2. उंच समुद्रांवर तुझे राज्य होते; तुला बांधणार्‍यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.