मुख्य मजकुरावर जा

Tyre बद्दल बायबलमधील वचने: Soldiers of, supplied by Persia, &c

2 वचने · 47 पैलू

Soldiers of, supplied by Persia, &c बद्दल वचने

  1. “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.

  2. आरवद व हेलेकच्या माणसांनी चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले; गम्मादचे पुरुष तुझ्या बुरुजावर होते. त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या; त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.