Tyre बद्दल बायबलमधील वचने: Visited the coasts of
Visited the coasts of बद्दल वचने
नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले.
नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही.