Tyre बद्दल बायबलमधील वचने: Insular position of
Insular position of बद्दल वचने
मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: “ ‘हे प्रसिद्ध शहरा, ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, तू व तुझे रहिवासी; तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस त्या तुझा नाश कसा झाला.
उंच समुद्रांवर तुझे राज्य होते; तुला बांधणार्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.
“ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून तुझी सेवा करीत असत. तू समुद्रावर प्रवास करीत असता तू मालाने भरलेली असे.