मुख्य मजकुरावर जा

Tyre बद्दल बायबलमधील वचने: Sea-faring men

1 वचन · 47 पैलू

Sea-faring men बद्दल वचने

  1. मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: “ ‘हे प्रसिद्ध शहरा, ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, तू व तुझे रहिवासी; तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस त्या तुझा नाश कसा झाला.