मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: In adversity

2 वचने · 41 पैलू

In adversity बद्दल वचने

  1. आणि म्हणाला: “आईच्या उदरातून मी नग्न आलो, आणि नग्नच मी परत जाईन, याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले; त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”

  2. मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो, आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो.