मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Prospering saints

2 वचने · 41 पैलू

"The Providence of God" साठी शोधा

Prospering saints बद्दल वचने

  1. माझ्या धन्याच्या भावाची नात शोधून काढण्यास मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे मस्तक लवविले आणि माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेहचे मी स्तवन केले.

  2. पण विनंती करीत तो म्हणाला, “कृपा करून माझ्या परतण्यात अडथळा आणू नका. कारण याहवेहने माझी यात्रा यशस्वी केली आहे; मला माझ्या मार्गावर पाठवा म्हणजे मी माझ्या धन्याकडे परत जाईन.”