मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Providing for his creatures

5 वचने · 41 पैलू

"The Providence of God" साठी शोधा

Providing for his creatures बद्दल वचने

  1. निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो.

  2. जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता, तेव्हा ते गोळा करतात; तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात.

  3. ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे.

  4. ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.

  5. आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?