मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Ordering the ways of men

3 वचने · 41 पैलू

Ordering the ways of men बद्दल वचने

  1. मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.

  2. मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.

  3. याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?