मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: Delivering saints

2 वचने · 41 पैलू

"The Providence of God" साठी शोधा

Delivering saints बद्दल वचने

  1. कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील.

  2. ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”