मुख्य मजकुरावर जा

The Providence of God बद्दल बायबलमधील वचने: The special preservation of saints

3 वचने · 41 पैलू

The special preservation of saints बद्दल वचने

  1. कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे; ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही. दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील, दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल.

  2. कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.

  3. आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.