मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Job

5 वचने · 92 पैलू

"The Poor" साठी शोधा

Job बद्दल वचने

  1. कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली.

  2. मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.

  3. नीतिमत्वाला मी पांघरले होते; न्याय हाच माझा झगा व मुकुट असे.

  4. मी अंधाचे नेत्र आणि पांगळ्यांचे पाय असा होतो.

  5. मी गरजवंतांचा पिता होतो; आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे.