The Poor बद्दल बायबलमधील वचने: Protects
Protects बद्दल वचने
याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”
कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात, त्यांना मृत्युदंड देणार्यापासून ते त्यांना संरक्षण देतात.