मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Boaz

1 वचन · 92 पैलू

"The Poor" साठी शोधा

Boaz बद्दल वचने

  1. भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते.